
उत्तर फिरंगाण
- Instant download
- File download after purchase
- Lifetime access to this version
- Secure checkout
Refund Policy: Due to the digital nature of this product, all purchases are final and non-refundable once the files have been accessed or downloaded. Please review the product details and included materials before purchasing.
Description
उत्तर कोकणातील पोर्तुगीज सत्तेचा इतिहास, त्यांची किल्लेबांधणी, संरक्षण व्यवस्था आणि त्यांचा तत्कालीन काळात असलेला प्रभाव यांचा थोडक्यात पण अभ्यासपूर्ण आढावा या eBook मध्ये दिला आहे.किल्ल्यांचे प्रकार आणि समुद्री संरक्षण यंत्रणा समजून घेण्यासाठी हे एक उपयुक्त मार्गदर्शक आहे.
Specifications
License Type
personal License
What's Included
- Version 1.0.0
Features Inside
- उत्तर कोकणातील अस्तित्वात असलेल्या गडकोटांचे locations
Included Files
- UTTAR FIRANGAN.pdf2.8 MBDownload
Behind the Product
“उत्तर कोकणात असलेल्या मोठमोठ्या डोंगरी आणि भुईकोट किल्ल्यांची माहिती थोड्याफार प्रमाणात इंटरनेटवर आणि विविध पुस्तकांमध्ये उपलब्ध आहे. परंतु छोटेखानी गढीवजा कोटांची माहिती खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. विविध ठिकाणची अल्प स्वरूपात असलेली माहिती संकलित करून ती वाचकांपर्यत पोहोचवण्यासाठी आणि छोटेखानी परंतु तितक्याच महत्वाच्या कोटांबद्दल जनजागृती करण्याचा छोटासा प्रयत्न या ebook च्या माध्यमातून करत आहे.”
Common Questions
eBook कोणासाठी उपयुक्त आहे?
eBook वाचण्यासाठी पूर्वज्ञान आवश्यक आहे का?
eBook मध्ये कोणते विषय समाविष्ट आहेत?
- Instant download
- File download after purchase
- Lifetime access to this version
- Secure checkout
Refund Policy: Due to the digital nature of this product, all purchases are final and non-refundable once the files have been accessed or downloaded. Please review the product details and included materials before purchasing.