उत्तर फिरंगाण - media 1

उत्तर फिरंगाण

₹25+(~$0.34)
Min 25
1 sales
Files available instantly
Purchase Includes
  • Instant file download
  • Lifetime access to this version
  • 100% Safe & Secure checkout
Store

Description

उत्तर कोकणातील पोर्तुगीज सत्तेचा इतिहास, त्यांची किल्लेबांधणी, संरक्षण व्यवस्था आणि त्यांचा तत्कालीन काळात असलेला प्रभाव यांचा थोडक्यात पण अभ्यासपूर्ण आढावा या eBook मध्ये दिला आहे.किल्ल्यांचे प्रकार आणि समुद्री संरक्षण यंत्रणा समजून घेण्यासाठी हे एक उपयुक्त मार्गदर्शक आहे.

Specifications

License Type

personal License

What's Included

  • Version 1.0.0

Features Inside

  • उत्तर कोकणातील अस्तित्वात असलेल्या गडकोटांचे locations

Included Files

  • UTTAR FIRANGAN.pdf2.85 MB

Behind the Product

उत्तर कोकणात असलेल्या मोठमोठ्या डोंगरी आणि भुईकोट किल्ल्यांची माहिती थोड्याफार प्रमाणात इंटरनेटवर आणि विविध पुस्तकांमध्ये उपलब्ध आहे. परंतु छोटेखानी गढीवजा कोटांची माहिती खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. विविध ठिकाणची अल्प स्वरूपात असलेली माहिती संकलित करून ती वाचकांपर्यत पोहोचवण्यासाठी आणि छोटेखानी परंतु तितक्याच महत्वाच्या कोटांबद्दल जनजागृती करण्याचा छोटासा प्रयत्न या ebook च्या माध्यमातून करत आहे.

Common Questions

eBook कोणासाठी उपयुक्त आहे?
इतिहासप्रेमी, गडकिल्ल्यांचे अभ्यासक, विद्यार्थी आणि कोकणाच्या इतिहासात रस असणाऱ्या सर्वांसाठी हा eBook उपयुक्त आहे.
eBook वाचण्यासाठी पूर्वज्ञान आवश्यक आहे का?
नाही, सामान्य वाचकांनाही सहज समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली आहे.
eBook मध्ये कोणते विषय समाविष्ट आहेत?
eBook मध्ये पोर्तुगीज सत्तेचा इतिहास, किल्ल्यांचे प्रकार, समुद्री संरक्षण व्यवस्था आणि स्थानिक संस्कृतीवर झालेला प्रभाव यांचा आढावा दिला आहे.

Customer Reviews